नांदेडचे नवे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्वीकारला पदभार ; पुर्व जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केल अभिनंदन
नांदेड - नांदेड जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले दि. ६ गुरुवारी सकाळी रुजू झालेत. पूर्व जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडून त्यांनी…

